Terms and Condition

MarathiMoney.com Terms and Condition

आपण मराठीमनी.कॉम या संकेत स्थळास भेट देत आहात म्हणजे ही वेबसाईट वापराविषयी आपण अटी व नियम (Terms and condition) मान्य केले आहेत असं गृहीत धरले आहे.

त्या अटी व नियम येणेप्रमाणे.

व्याख्या:

वेबसाईट / संकेतस्थळ : मराठीमनी.कॉम हि वेबसाईट म्हणजे या वेबसाईट वरील सर्व मजकूर (लेख, चित्र, फोटो, चलचित्र, आणि इतर गोष्टी)

वापरकर्ता / युजर  : म्हणजे जो कोणी या संकेत स्थळावर भेट देतो तो म्हणजे तुम्ही.

अटी व नियम (Terms and Condition):

  1. या वेबसाईट वरील मजकूर हा सर्व वाचकांसाठी वाचनासाठी मोफत आहे.
  2. हि वेबसाईट एक संदर्भासाठी उपयुक्त म्हणून बनवली आहे. यावरील मजकूर फक्त संदर्भ म्हणूनच वापरणे अभिप्रेत आहे.
  3. या वेबसाईट द्वारे कुणालाही कसल्याही प्रकारचा आर्थिक तसेच गुंतवणुकीचा सल्ला देणेत येत नाही. 
  4. ह्या वेबसाईट वरील मजकुराच्या अनुषंगाने कुठे गुंतवणूक करू नये. पण संदर्भ म्हणून नक्की वापर करा.
  5. कुठलेही कसल्याही प्रकारे झालेले (आर्थिक किंवा इतर) नुकसानीस आम्ही जबाबदार नाही याची नोंद घ्यावी. 
  6. या संकेत स्थळावरील सर्व मजकुराचे हक्क प्रशासक (admin) यांचे कडे स्वाधीन आहेत. त्यामुळे मजकुराचे कुठल्याही प्रकारचे पुन्हा प्रकाशन करणेत येऊ नये. (इतर वेबसाईटवर चिकटवणे इ.) शिवाय कुठल्याही आर्थिक लाभासाठी वापर करणेत येऊ नये.
  7. प्रकाशित झालेला मजकूर संकेत स्थळावर ठेवणे, काढून टाकणे, पुन्हा संपादित करणे याविषयी प्रशासकास पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे या संदर्भात कुठलीही तक्रार चालणार नाही.

इतर:

मराठीमनी.कॉम वर सांगितलेप्रमाणे आर्थिक साक्षरता या उद्देशाने बनवली असून यामध्ये आपणही सहभागी होऊ शकता. प्रत्येक पोष्ट किंवा मजकूर वाचून झाल्यानंतर त्याखाली चांगला, वाईट अभिप्राय देऊ शकता. काही सूचना असल्यास त्याचे नेहमी स्वागत केले जाईल.

तुम्ही जर या वेबसाईट वर काही  लिहू इच्छित (याच विषयासंदर्भात) असल्यास खालील ई-मेल पत्त्यावर संपर्क करा.

एक विनंती:

विनाकारण त्रास द्यायच्या हेतूने किंवा सूडबुद्धीने काही अभिप्राय / कंमेंट देऊ नयेत.

वरील सर्वासाठी संपर्क:

admin@marathimoney.com

 

धन्यवाद।

💐