recurring deposit Archive

Recurring Deposit Scheme – आवर्ती ठेव योजना

बँकांमधील आवर्ती ठेव योजना (Recurring Deposit Scheme) आवर्ती ठेव योजना (Recurring Deposit scheme) ही एक विशिष्ट प्रकारची बचत ठेव योजना असून भारतामध्ये जवळपास सर्वच बँका ह्या प्रकारची ठेव स्वीकारतात. या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम जमा केली जाते. यामध्ये १०० रुपयापासून ते काही लाखापर्यंत रक्कम स्वीकारली जाते.  यावर मिळणारे व्याज हे प्रत्येक बँक नुसार

Continue Reading