Mutual Fund Basics Archive

Credit Rating: पतमापन

Credit Rating: पतमापन कष्टाने कमावलेला पैसा गुंतवणूक करत असताना गुंतवणूकदार नेहमी योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी आग्रही असतो. मुळात गुंतवणूक हा क्लिष्ट विषय आहे. आपण ज्या कंपनी मध्ये ( shares, bond, Debentures ) गुंतवणूक करतो ती गुंतवणूक भविष्यामध्ये सुरक्षित आहे कि नाही हे कसे ओळखावे. कंपन्याचे व्यवहार बऱ्याचदा क्लिष्ट असतात. ते समजण्यासाठी सखोल आणि अद्यावत

Continue Reading

Calculate Capital gain on SIP – SIP मध्ये भांडवली नफा कसा काढावा.

Calculate Capital gain on SIP – SIP मध्ये भांडवली नफा कसा काढावा. बरेच गुंतवणूकदार म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना पद्धतशीर गुंतवणूक योजनेद्वारे (systematic investment plan -SIP) गुंतवणूक करतात. SIP पध्दतीने गुंतवणूक करणे म्हणजे प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणूक करणे होय. या दर महिन्याला होणाऱ्या गुंतवणुकीच्या बदल्यात NAV प्रमाणे म्युच्युअल फंडाचे युनिट्स आपल्या खात्यामध्ये जमा होतात. योजनेची NAV

Continue Reading

निश्चित मुदतपूर्ती योजना Fixed maturity plan – FMP

निश्चित मुदतपूर्ती योजना Fixed maturity plan – FMP बाजारातील गुंतवणुकीमध्ये कमी अधिक प्रमाणात जोखीम असते. प्रत्येक गुंतवणूकदार आपापल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार (Risk Profile) गुंतवणूक पर्याय निवडत असतो. काही गुंतवणूकदार  जोखीम घेणारे आणि काही जण जोखीम नको म्हणणारे असतात. कमी जोखीम घेण्याची क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे कल असतो. परतावा कमी मिळाला तरी चालेल परंतु

Continue Reading

Regular Plan vs Direct Plan Mutual Fund

Regular Plan vs Direct Plan Mutual Fund – थेट गुंतवणूक योजना आणि नियमित / रीतसर गुंतवणूक योजना यामधील फरक म्युच्युअल फंड नियामक सेबीने वेळोवेळी नियमांमध्ये सुधारणा करून म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये सुलभता आणि पारदर्शकता आणण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. गुंतवणूकदारांचे हितसंबंध जोपासण्यासाठी सेबीकडून योग्य पाऊल उचलले जाते. याच धोरणांचा एक भाग म्हणून सप्टेंबर 2012 (SEBI

Continue Reading

Mutual Fund Structure: म्युच्युअल फंडाची संस्थात्मक रचना

Mutual  Fund Structure: म्युच्युअल फंडाची संस्थात्मक रचना म्युच्युअल फंड हा सेबी ने ठरवलेल्या ‘म्युच्युअल फंड नियमन १९९६’ च्या अनुसार काम करतो. म्युच्युअल फंडामध्ये अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे एकत्र करून गुंतवणूक तज्ञामार्फत (Professional Investment Expert) तिची गुंतवणूक करण्याचे काम म्युच्युअल फंड करते. सेबीच्या नियामावलीचा अंकुश असल्याने फंडाचा कारभार पारदर्शक होण्यास मदत होते. कुठल्याही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक

Continue Reading

Mutual fund benchmark Index: म्युच्युअल फंडाचा मापदंड निर्देशांक

Mutual fund benchmark: म्युच्युअल फंडाचा मापदंड निर्देशांक आजचे युग हे स्पर्धात्मक युग आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये स्पर्धा आहे. स्पर्धा म्हटलं की तुलना आली. हे त्याच्यापेक्षा खूप सरस आहे किंवा याच्यापेक्षा त्याची कामगिरी चांगली आहे असं नेहमी ऐकायला मिळतं. अगदी शाळेत असताना परीक्षेत उत्तीर्ण व्हायला 35% गुण लागतात. म्हणजे शालेय परीक्षा पास व्हायला 35% हा मापदंड

Continue Reading

Mutual Fund Scheme Related Documents – Guide to Investor (म्युच्युअल फंड योजनेची दस्तावेज: गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक)

Mutual Fund Scheme Related Documents – Guide to Investor (म्युच्युअल फंड योजनेची दस्तावेज: गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक) म्युच्युअल फंडाच्या जाहिराती आपण टीव्हीवर पाहतो किंवा वर्तमानपत्रामध्ये वाचतो. त्यामध्ये योजनेमध्ये गुंतवणुकी विषयी माहिती दिलेली असते. सर्वात खाली एक वाक्य लिहिलेले असते. म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकी बाजार पेठेतील जोखमीच्या अधिन असतात. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेशी संबंधित दस्तावेज काळजीपूर्वक वाचा. प्रत्येक कंपनी

Continue Reading

Mutual fund investment Growth vs Dividend option- म्युच्युअल फंड गुंतवणूक वृद्धी की लाभांश

Mutual fund investment Growth vs Dividend – म्युच्युअल फंड गुंतवणूक वृद्धी की लाभांश  म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक ही ज्या दिवशी आपण गुंतवणूक करणार आहोत त्या दिवसाच्या NAV ने गुंतवणूक होते. म्हणजे गुंतवणूक केल्यानंतर आपणास त्या किमतीचे युनिट्स मिळतात. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असताना आपल्यासमोर दोन पर्याय असतात. एक growth म्हणजे वृद्धी आणि दुसरा dividend

Continue Reading

Bull Market Bear Market – बाजारातील तेजी आणि मंदी

Bull Market and Bear Market – बाजारातील तेजी आणि मंदी Bull म्हणजे बैल आणि bear म्हणजे अस्वल. या दोन प्राण्यांचे स्वभाव खूप वेगळे आहेत. विशेषतः हे जेव्हा आपल्या विरोधकांवर हल्ला करतात त्यावेळी त्यांचा स्वभाव खूप वेगळा असतो. बैल हा खूप आक्रमक असतो. आपल्या शिंगांचा वापर करून समोरील विरोधकास मारण्याचा पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करतो. भारतामध्ये

Continue Reading

How to invest in Mutual Fund – म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक कशी करावी.

How to invest in Mutual Fund – म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक कशी करावी. आपण कष्टाने कमावलेला पैसा बाजारात गुंतवणूक करत असताना मनुष्य खूप संवेदशील असतो. आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भविष्यात चांगला परतावा मिळेल यासाठी प्रयत्न करत असतो. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असताना तेजीच्या काळामध्ये (Bull Market ) चांगला फायदा होतो. उलटपक्षी मंदीच्या काळात (Bear

Continue Reading