closed-end fund Archive

Capital Protection-Oriented Fund – भांडवल सुरक्षाभिमुख म्युच्युअल फंड योजना

Capital Protection-Oriented Fund – भांडवल सुरक्षाभिमुख म्युच्युअल फंड योजना गुंतवणूक मग ती इक्विटी प्रकारातील असो किंवा डेट प्रकारातील त्यामध्ये जोखीम हि कमी अधिक असतेच. प्रत्येक गुंतवणूकदार स्वतःची जोखीम घेण्याची क्षमता (Risk Appetite Profile) ओळखून गुंतवणूक करत असतो. कमी जोखीम घेणाऱ्या गुंतवणूकदारांनाचा कल नेहमी सुरक्षित गुंतवणुकीकडे असतो. जेणेकरून कमी परतावा मिळाला तरी चालेल पण गुंतवलेली

Continue Reading