Asset Allocation Archive

Asset Allocation – असेट अलोकेशन

असेट अलोकेशन (Asset Allocation) करून गुंतवणुकीतील जोखीम कशी कमी करता येते. आता आपण आपली आर्थिक उद्दिष्टे ठरवली आहेत (आर्थिक नियोजन / उद्दिष्टे ठरवण्यासाठी येथे टिचकी मारा). सद्य आर्थिक  स्थितीचा आढावा घेवून आपले आर्थिक उद्दिष्ट पत्रक तयार करा. स्वप्न साकार करण्यासाठी व्यवहार चातुर्य, नियमितपणा, मुल्यांकन, आणि सूक्ष्म परीक्षण करण्याची कला आत्मसात केली पाहिजे. असाध्य ते

Continue Reading