Monthly Archive:: April 2017

Credit Rating: पतमापन

Credit Rating: पतमापन कष्टाने कमावलेला पैसा गुंतवणूक करत असताना गुंतवणूकदार नेहमी योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी आग्रही असतो. मुळात गुंतवणूक हा क्लिष्ट विषय आहे. आपण ज्या कंपनी मध्ये ( shares, bond, Debentures ) गुंतवणूक करतो ती गुंतवणूक भविष्यामध्ये सुरक्षित आहे कि नाही हे कसे ओळखावे. कंपन्याचे व्यवहार बऱ्याचदा क्लिष्ट असतात. ते समजण्यासाठी सखोल आणि अद्यावत

Continue Reading

Calculate Capital gain on SIP – SIP मध्ये भांडवली नफा कसा काढावा.

Calculate Capital gain on SIP – SIP मध्ये भांडवली नफा कसा काढावा. बरेच गुंतवणूकदार म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना पद्धतशीर गुंतवणूक योजनेद्वारे (systematic investment plan -SIP) गुंतवणूक करतात. SIP पध्दतीने गुंतवणूक करणे म्हणजे प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणूक करणे होय. या दर महिन्याला होणाऱ्या गुंतवणुकीच्या बदल्यात NAV प्रमाणे म्युच्युअल फंडाचे युनिट्स आपल्या खात्यामध्ये जमा होतात. योजनेची NAV

Continue Reading

Mutual fund taxation – म्युच्युअल फंड कर रचना

Mutual fund taxation – म्युच्युअल फंड कर रचना प्रत्येक गुंतवणूकदार गुंतवणूक पर्याय निवडताना आपल्या जोखीम घेण्याची क्षमतेनुसार निवड करतो. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणे महत्वाचे घेतो, तो म्हणजे म्युच्युअल फंडावरील कर (Mutual fund taxation). म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना आपल्या टॅक्स प्रोफाइल नुसार योजनांची निवड करावी लागते. कर (Tax)या विषयाची खूप मोठी व्याप्ती

Continue Reading

निश्चित मुदतपूर्ती योजना Fixed maturity plan – FMP

निश्चित मुदतपूर्ती योजना Fixed maturity plan – FMP बाजारातील गुंतवणुकीमध्ये कमी अधिक प्रमाणात जोखीम असते. प्रत्येक गुंतवणूकदार आपापल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार (Risk Profile) गुंतवणूक पर्याय निवडत असतो. काही गुंतवणूकदार  जोखीम घेणारे आणि काही जण जोखीम नको म्हणणारे असतात. कमी जोखीम घेण्याची क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे कल असतो. परतावा कमी मिळाला तरी चालेल परंतु

Continue Reading