Monthly Archive:: November 2016

CRR and SLR in Marathi

CRR and SLR बँकांचे व्यवहार हे जनतेकडून ठेवी स्वीकारणे आणि त्या गरज असेल त्यांना कर्जरुपाने वाटणे असे चालतात. ठेवींवर कमी तर कर्जावर अधिक व्याज असते यातूनच बँकेस नफा होतो. बँकांचे सर्व व्यवहारांवर RBI चे नियंत्रण असते. बँकांनी RBI ने आखून दिलेल्या नियामावलीचे पालन करूनच व्यवहार केले पाहिजेत असे बंधनकारक असते. या नियमांचे उल्लंघन केल्यास

Continue Reading