Monthly Archive:: October 2016

What is Chit Fund – चीट फंड

चीट फंड – What is Chit Fund? चीट फंड (Chit fund) ही एक प्रकारची बचत योजना असून भारतामध्ये पूर्वापार काळापासून चालत आलेली आहे. बहुधा समान उत्पन्न असलेल्या काही गरजू व्यक्ती एकत्र येऊन चीट फंड (Chit fund) सुरु केला जातो. यामागे बचत आणि गरजू व्यक्तीस कर्ज उपलब्ध करून देणे हा असतो. असे चीट फंड स्थापन

Continue Reading

difference between Certificate of Deposit – ठेव प्रमाणपत्र and Term Deposit – मुदत ठेव

What is difference between Certificate of Deposit – ठेव प्रमाणपत्र and Term Deposit – मुदत ठेव? मुदत ठेवी या सर्वांच्या परिचयाच्या आहेत. बहुतेक सर्व लोक या प्रकारची गुंतवणूक आपल्या जवळच्या बँकेत करत असतात. सुरक्षित, सहज सोप्या, विना कटकट आणि आकर्षक व्याजदर यामुळे मुदत ठेवी या नेहमी कमी जोखीम असणाऱ्या गुंतवणूकदारास प्रिय असतात. अलीकडील अधिक

Continue Reading

Certificate of Deposit – ठेव प्रमाणपत्र

Certificate of Deposit – ठेव प्रमाणपत्र उद्योग चालवायला भांडवल लागते. स्वमालकीच्या भांडवल उभारण्यासाठी समभाग विक्री आणि कर्जाऊ भांडवलासाठी बॉंड इत्यादी वर अवलंबून राहावे लागते. याशिवाय बँकाकडून कर्जरूपाने भांडवल उभारता येते. सर्वसाधारणपणे बँक लोक (Public), ट्रस्ट, कंपनी यांच्याकडून  पैसा ठेवीच्या रूपाने जमा करते आणि ज्यांना पैशाची गरज आहे त्यांना कर्जरूपाने वाटप करते. कर्जावर मिळणारे व्याज

Continue Reading

Treasury bills/T-bills – ट्रेझरी बिल्स / कोषागार पत्र

Treasury bills/T-bills – ट्रेझरी बिल्स / कोषागार पत्र / सरकारी रोखा / राजकोषपत्र Bill मार्केट हा नाणे बाजाराचा उपबाजार आहे. T-bills ही लघु मुदतीची असून केंद्र सरकारकडून इशू केली जातात. एक प्रकारे लघु मुदतीच्या कर्ज उभारणीसाठी केंद्र सरकार अशा प्रकारची बिल्स इशू करते. सध्या आपल्याकडे 91 दिवस, 182 दिवस आणि 364 दिवसांसाठी T-bills इशू

Continue Reading

Commercial Paper: वाणिज्य पत्र

Commercial Paper: वाणिज्य पत्र उद्योगासाठी लघु मुदतीच्या/खेळत्या भांडवलासाठी वाणिज्य पत्राद्वारे भांडवल उभारणी करता येते. साधारणपणे १५ दिवस ते १ वर्ष या मुदतीसाठी वाणिज्य पत्र (Commercial Paper) इशू केली जातात आणि मुदत अखेरीस व्याजासहित रक्कम परत केली जाते. वाणिज्य पत्र (Commercial Paper) हि विनातारण दिली जातात. कर्ज घेणारी कंपनी देणाऱ्यास एक वचन चिट्ठी लिहून देतात.

Continue Reading

Call money market – मागणी देय पैसा बाजार

Call Money Market : मागणी देय पैसा बाजार हा नाणे बाजाराचा एक उपबाजार आहे. यामध्ये अतिशय अल्प काळासाठी पैशांची देवाणघेवाण चालू असते . 1 दिवस ते 14 दिवस एवढ्या अल्प काळासाठी कर्ज देवांघेवाणीचे व्यवहार चालतात त्यास कॉल मनी मार्केट  (Call Money Market)म्हणजेच मागणी देय पैसा/नाणेबाजार असे म्हणतात. काही वेळेस यास Notice Money Market /

Continue Reading

Indian Money Market नाणे बाजार

Indian Money Market नाणे बाजार पैसा हे विनिमयाचे साधन आहे. या जगामध्ये आर्थिक व्यवहार करत असताना पैशांची गरज लागते. काही जण पैसे घेणारे असतात तर काही जण पैसे बचत करतात आणि ते विविध गुंतवणूक पर्यायामध्ये गुंतवणूक करतात म्हणजेच काहीजण ठेवीदार असतात तर काही जण कर्जदार असतात. आर्थिक गरजा या काही अल्पकालीन तर काही दीर्घकालीन

Continue Reading

Indian Financial Market वित्त बाजार

बाजार म्हणजे ज्या ठिकाणी विक्रीदार आणि खरेदीदार एकत्र येतात. पैशाची किंवा वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होते. वस्तू आणि सेवांची किंमत निर्धारित केली जाते. अर्थशास्रातील मागणी आणि पुरवठ्याचा नियमानुसार वस्तू आणि सेवांचा भाव / दर निश्चित होत असतात. पूर्वी बाजार म्हणजे विशिष्ट ठिकाणी होई. आधुनिक युगामध्ये बाजार हा विश्वव्यापी झाला असून त्याला जागेचे आणि वेळचे

Continue Reading

Capital Market:भांडवल बाजार

Capital Market: भांडवल बाजार: उद्योग चालवायला भांडवल लागते. कालावधीनुसार भांडवल दोन प्रकारचे लागते. एक लघु मुदतीचे तर दुसरे दीर्घ मुदतीचे. लघु मुदतीचे भांडवल नाणे बाजारातून उपलब्ध होते तर दीर्घ मुदतीच्या भांडवलाची गरज भांडवल बाजार (Capital Market) पूर्ण करतो. उद्योगासाठी स्थिर मालमत्ता खरेदी करण्यासाठी दीर्घ मुदतीचे भांडवल लागते. भांडवल बाजार म्हणजे बचत केलेला पैसा उद्योग

Continue Reading

What is capital – भांडवल?

What is capital – भांडवल म्हणजे काय?  भांडवल (Capital) म्हणजे उत्पादित केलेले उत्पादनाचे साधन किंवा भविष्यातील उत्पादन वाढावे म्हणून मानवाने निर्माण केलेली उत्पादन-सामग्री. उद्योगामध्ये वस्तूंची निर्मिती करण्यासाठी भांडवल आवश्यक असते. भौतिक भांडवल (यंत्रसामुग्री, जमीन, इमारत इत्यादी) आणि मानवी भांडवल (सुशिक्षित, प्रशिक्षित व निरोगी मनुष्यबळ). उद्योगामध्ये प्रथम भांडवल / Capital investment विनियोग करावा लागतो. त्यासाठी

Continue Reading